शेतकरी ओळखपत्र म्हणजेच (फार्मर आयडी ) काय आहे?

ॲग्रीस्टॅक शेतकरी माहिती संच या प्रोजेक्ट मध्ये आपल्याला शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर आयडी याविषयी माहिती घेणार आहोत.

कृषी क्षेत्राचे डिजिटलायझेशन करण्याच्या हेतूने एक मोठे पाऊल म्हणून सरकार शेतकऱ्यांची नोंदणी सुरू करत आहे. यामध्ये शेतकऱ्यांना आधार कार्ड प्रमाणे युनिक ओळखपत्र देण्यात येणार आहे. त्याला शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर आयडी 🪪 असे म्हणतात.
शेतकरी ओळखपत्रासाठी आवश्यक पात्रता
- अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा
- शेतकऱ्याकडे जमिनीचा मालकी हक्क असावा
- शेतकऱ्याचे नाव ७/१२ उताऱ्यावर असणे आवश्यक


उद्देश आणि फायदे:
- यामुळे शेतकऱ्यांची डिजिटल ओळख निर्माण होईल
- शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती फार्मर आयडी मध्ये एकत्र केली जाईल
- त्यामुळे कोणत्याही शेतीविषयक योजनेच्या फॉर्म भरताना सोयीस्कर होईल.
- सर्व माहिती एकत्र असल्यामुळे यापुढे सर्व ठिकाणी सर्व कागदपत्र देण्याची गरज पडणार नाही
- भविष्यात येणाऱ्या शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी असणे आवश्यक
- सध्या तुम्ही कोणत्याही योजनेचा लाभ घेत असाल तर त्यासाठी यापुढे फार्मर आयडी असणे आवश्यक उदाहरणार्थ किसान सन्मान योजना
- थोडक्यात शेतकरी ओळखपत्र च्या माध्यमातून शेती क्षेत्रात प्रगती करण्यासाठी शेतकऱ्यांना खूप फायदा होऊ शकतो.
- शेतकरी योजनांमधून लोन सारख्या सेवेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक





तुम्ही आमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल मी आपला आभार आहे व्यक्त करतो
धन्यवाद!!
हि वेबसाईट कोणत्याही सरकारी योजनेची किंवा अधिकृत वेबसाईट नाहीये किंवा कोणत्या शासनाच्या योजना संबंधित नाही तर कृपया आपण हे गोष्टी लक्षात घ्याव्या आणि आपली कुठलीही पर्सनल कागद पत्र यामध्ये शेअर करू नये जसे की आधार कार्ड पॅन कार्ड मोबाईल नंबर ईमेल आयडी तुम्ही आमच्या वेबसाईटला
ही कोणत्याही सरकारी योजनेची किंवा अधिकृत वेबसाईट नाहीये किंवा कोणत्या शासनाच्या संबंधित नाही तर कृपया आपण हे गोष्टी लक्षात घ्याव्या आणि आपली कुठलीही पर्सनल गोष्ट यामध्ये शेअर करू नये जसे की आधार कार्ड पॅन कार्ड मोबाईल नंबर ईमेल असे कोणतेही ?


हे सर्व माहिती आपल्या कामाची /उपयोगास येत असेल तर अशाच माहितीसाठी आपण माझ्या सर्व सोशल माध्यमांना फॉलो करा⤵
मला फॉलो करण्यासाठी आपल्याला माझ्या वेबसाईटच्या खालच्या बाजूला अलेवर निळे कलर मध्ये फॉलो असे टॅब आहे त्या टेब वर फोलो केल्यावर अशीच सर्व योजना ची माहिती लवकरात लवकर उपलब्ध होतील

खाली दिलेल्या फेसबुक इंस्टाग्राम युट्युब ट्विटर या टॅब वर जाऊन आपण मला फॉलो करू शकता

आपण सर्वांना 1 कमेंट केल्या जाऊ नये ही सर्वांना विनंती


Thank you!!
















Post a Comment

0 Comments