तरुणांना व्यवसायासाठी 10 लाख पर्यंत कर्ज (उठ तरुणा जागा हो आर्थिक स्वातंत्र्याचा धागा हो)


 

तरुणांना व्यवसायासाठी 10 लाख पर्यंत कर्ज

   नमस्कार मित्रांनो आज आपण झाले का मधून मुद्रा लोन म्हणजे काय त्यासाठी लागणारे कागदपत्र कसे मिळवायचे याविषयी माहिती पाहणार आहोत 

मुद्रा लोन म्हणजे काय?

 मेक इन इंडिया या कार्यक्रमांतर्गत उद्योजकता आणि व्यवसायिकता वाढवण्यासाठी केंद्र सरकारने 8 एप्रिल 2015 रोजी 20,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करून मुद्रा बँक ची स्थापना केली आहे.

 मित्रांनो मुद्रा बँकेत मुद्रा लोन मिळून मिळते मुद्रा लोन अंतर्गत कोणत्या व्यवसायिकाला कर्ज मिळून मिळते म्हणजे कोणत्याही भारतीय नागरिक ज्याचा स्वतः किंवा भागीदारी व्यवसाय आहे किंवा जो अगदी नवीन छोट्या व्यवसायासाठी सुरुवात करण्याची ठरवले आहेत अशा सर्व शहरी व ग्रामीण नागरिकांना ही योजना लागू होते तसेच यामध्ये छोटासा कारखानदार किंवा कारागीर सलून फळभाजी  खानावळ इत्यादी प्रकारची कोणती व्यवसायिक मुद्रा लोन मिळत  . 

मुद्रा योजनेतील  कर्जाचे  प्रकार:

प्रकार योजनेतील लाभार्थी मुख्यता तीन प्रकारे कर्ज घेऊ शकतात 

1} शिशु योजना :-यामध्ये  केवळ ५०. ००० रुपये कर्ज मिळते कर्ज परतफेडची कालावधी हा ५ वर्ष असतो आणि व्याजदर 11.12 %एवढा असतो

2} किशोर योजना:- यामध्ये कमीत कमी 50 हजार व जास्तीत जास्त 5 लाख रुपये कर्ज मिळते 12.16% एवढा असतो.

 3} तरुण श्रेणी:- या योजनेअंतर्गत व्यावसायिक करण्यासाठी किमान 5 लाख रुपये ते 10 लाख रुपये पर्यंत कर्ज मिळू शकते व्याजदर हा सामान्य 16%असतो .

मुद्रा लोन साठी लागणारी कागदपत्रे:

1}ओळखीचा पुरावा :-आधार कार्ड पॅन कार्ड मतदान ओळखपत्र इत्यादी.

2}रहिवाशी करावा लाईट बिल टेलीफोन बिल किंवा घर पावती.

3}आपण जो व्यवसाय करणार आहोत किंवा करत आहोत याचा परवाना स्थायी पत्ता .

4}व्यवसायासाठी लागणारे मटेरियल किंवा यंत्र सामग्री इत्याची त्याचे कोटीशन व बिले. 

5} आपण ज्या व्यापाऱ्यातून माल घेतला आहे त्या पूर्ण नाव व पत्ता.

6} अर्जदाराचे 2 फोटो .

अर्ज करण्याची प्रक्रिया खालील प्रमाणे करायचा आहे 


                                                        दिलेल्या या संकेतस्थळावर भेट द्या

                     https://mahamudra.maharashtra.gov.in/Site/Home/FrmPMMYLoanForm.aspx

मुद्रा लोनचे ठळक वैशिष्ट्ये-

@ मुद्रा लोन साठी आवश्यक बाबी -

@ कोणत्याही प्रकारची जमीन नाही. 

@ कोणत्याही प्रकारचे मोगेज नाही. 

@ स्वतःचे १० टक्के भाग भांडवली ची गरज नाही . 

@ हि योजना फक्त सरकारी बँक होणार . 

@  वय १८ पूर्ण झालेले पाहिजेत 

@ व तसेच अर्जदाराने कोणते बँकेचे थकबाकीदार नसावा 

मुद्रा लोन कोणत्याही सार्वजनिक क्षेत्रातील बँका सरकारी क्षेत्रातील बँका महत्त्वाच्या खाजगी बँका व इतर संस्था या ठिकाणी मिळू शकते पण काही खाजगी व्यावसायिक बँका मुद्रा लोन देण्याचे नाकारतात बँकेला आवश्यक असणार सर्व कागदपत्राची पूर्तता करावी कागदपत्र जमा झाल्यानंतर बँक तुम्हाला कर्ज देते व तसेच कर्ज मंजूर झाल्यानंतर क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड सारका वापर  करता येतो


Post a Comment

0 Comments