कृषी विभागात विविध पदांची भरती, जाहिरात प्रसिद्ध | krishi vibhag bharti 2023krishi vibhag bharti 2023 – महाराष्ट्र शासन कृषी विभागात विविध पदासाठी भरती प्रक्रिया सुरू, जाहिरात प्रसिद्ध. जाणून घेऊयात सविस्तर पात्रता, अटी, विभागनिहाय पद, वेतन, ऑनलाईन अर्ज कसा करायचा.उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
- खक (निम्न श्रेणी) सरळसेवेने भरणेबाबतची जाहीरात (कृषि आयुक्तालय पुणे) PDF
- वर्ग-३ मधील सहाय्यक अधिक्षक व वरिष्ठ लिपीक संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरणेबाबतची जाहीरात(कोल्हापूर विभाग) PDF
- वर्ग-३ मधील सहाय्यक अधिक्षक व वरिष्ठ लिपीक संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरणेबाबतची जाहीरात (नागपूर विभाग ). PDF
- वर्ग-३ मधील सहाय्यक अधिक्षक व वरिष्ठ लिपीक संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरणेबाबतची जाहीरात (नाशिक विभाग) PDF
- वर्ग-३ मधील सहाय्यक अधिक्षक व वरिष्ठ लिपीक संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरणेबाबतची जाहीरात (औरंगाबाद विभाग) PDF
- वर्ग-३ मधील सहाय्यक अधिक्षक व वरिष्ठ लिपीक संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरणेबाबतची जाहीरात ( कोकण विभाग ठाणे ) PDF
- वर्ग-३ मधील सहाय्यक अधिक्षक व वरिष्ठ लिपीक संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरणेबाबतची जाहीरात (अमरावती विभाग ) PDF
- वर्ग-३ मधील सहाय्यक अधिक्षक व वरिष्ठ लिपीक संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरणेबाबतची जाहीरात (लातूर विभाग) PDF
- वर्ग-३ मधील सहाय्यक अधिक्षक व वरिष्ठ लिपीक संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरणेबाबतची जाहीरात (पुणे विभाग) PDF अमागास रु.७२०/-गासवर्गीय / आ. दु.घ/ अनाथ/दिव्यांग/माजी सैनिक – रु. ६५०/-
उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.त्यानंतर उमेदवाराने अतिरिक्त माहितीच्या पर्यायावर क्लिक करावे आणि आपल्या जात प्रवर्गाबद्दल माहिती भरावी.ज्यांच्याकडे आधार क्रमांक आहे त्यांनी तत्संबंधी माहिती भरावी तसेच उमेदवाराने आधार क्रमांक/ आधार नोंदणी क्रमांक याबद्दलची माहिती द्यावी.मराठी भाषेतील प्राविण्य, MS-CIT प्रमाणपत्र (D.O.E.A.C.C सोसायटीच्या अधिकृत C.C.C किंवा O स्तर किंवा A स्तर किंवा B स्तर किंवा C स्तर पैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडील अधिकृत MS-CIT परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र) या संबंधीची माहिती भरावी.अनुभवाच्या जागी उमेदवाराने कृषि सहाय्यक पदावर नियमित नियुक्तीने हजर झालेला दिनांक नमूद करावा. कृषि सेवक पदावरील सेवा अनुभव म्हणून गृहीत धरली जाणार नाही.एकदा शैक्षणिक तपशिल प्रविष्ट केल्यानंतर अर्जदारास पुढे (Next) या बटणावर क्लिक करावे लागेल, त्या बटणावर क्लिक केल्यानंतर अर्जदाराकडून पुष्टीची विनंती केली जाईल की त्यांनी ते बटण क्लिक केल्यास मागील तपशील संपादित करण्याची परवानगी दिली जाणार नाही.आपल्या मित्रांना नक्की पाठवा:
आपल्या मित्रांना नक्की पाठवा:
krishi vibhag bharti 2023 – https://ibpsonline.ibps.in/campmar23/
अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. या भरतीकरिता अधिक माहिती krishi.maharashtra.gov.in या वेबसाईट वर जाहीर केलेली आहे.
सदर परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम शासन अधिसूचना कृषि व पदुम विभाग, दि. २८ नोव्हेंबर, २०१८ अन्वये विहित करण्यात आल्यानुसार राहील.
कृषी भरती ऑनलाईन अर्जासाठी महत्वाच्या सूचनाऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी खालील प्रमाणे आवश्यक कागदपत्रे / स्वाक्षरी इत्यादींचे स्कॅन करून ठेवाछायाचित्र (४.५ सें. मी. X ३.५ सें.मी.)स्वतःची स्वाक्षरी (काळ्या शाईने)
तसेच ऑनलाईन परीक्षा शुल्क भरणा दिनांक ६ एप्रिल, २०२३ पासून दिनांक २० एप्रिल, २०२३ या कालावधीमध्ये करता येईल. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
0 Comments
तुम्ही आमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल मी आपला आभार आहे व्यक्त करतो
धन्यवाद!!
हि वेबसाईट कोणत्याही सरकारी योजनेची किंवा अधिकृत वेबसाईट नाहीये किंवा कोणत्या शासनाच्या योजना संबंधित नाही तर कृपया आपण हे गोष्टी लक्षात घ्याव्या आणि आपली कुठलीही पर्सनल कागद पत्र यामध्ये शेअर करू नये जसे की आधार कार्ड पॅन कार्ड मोबाईल नंबर ईमेल आयडी तुम्ही आमच्या वेबसाईटला
ही कोणत्याही सरकारी योजनेची किंवा अधिकृत वेबसाईट नाहीये किंवा कोणत्या शासनाच्या संबंधित नाही तर कृपया आपण हे गोष्टी लक्षात घ्याव्या आणि आपली कुठलीही पर्सनल गोष्ट यामध्ये शेअर करू नये जसे की आधार कार्ड पॅन कार्ड मोबाईल नंबर ईमेल असे कोणतेही ?
हे सर्व माहिती आपल्या कामाची /उपयोगास येत असेल तर अशाच माहितीसाठी आपण माझ्या सर्व सोशल माध्यमांना फॉलो करा⤵
मला फॉलो करण्यासाठी आपल्याला माझ्या वेबसाईटच्या खालच्या बाजूला अलेवर निळे कलर मध्ये फॉलो असे टॅब आहे त्या टेब वर फोलो केल्यावर अशीच सर्व योजना ची माहिती लवकरात लवकर उपलब्ध होतील
खाली दिलेल्या फेसबुक इंस्टाग्राम युट्युब ट्विटर या टॅब वर जाऊन आपण मला फॉलो करू शकता
आपण सर्वांना एक विनंती कुठल्याही विना कामाव्यतिरिक्त कमेंट केल्या जाऊ नये ही सर्वांना विनंती
Thank you!!